Wednesday, 28 November 2018

What is the best strategy for an MPSC exam preparation, with coaching or without coaching? MPSC test Series

Stick to the syllabus, read State level as well as UPSC books, read newspapers and Government Journals regularly.
Since its MCQ type exam, well practiced Strategy to maximize score is a must. For this, revision is must. For this in turn, proper learning is must. Learning from proper notes is must. notes must be prepared from best books and under best guidance.

*यंदा आयोगाने महत्वाच्या परीक्षा जाहीर केल्या आहेत, त्यासाठी सेल्फ स्टडी करून फक्त सर्व परीक्षा द्यावी किंवा क्लास लावावा का , लावायचा असेल तर कोणता असे प्रश्न असेल.
पर्याय एक-
अधिकारी/मित्रांनी सांगितलेले पुस्तके वाचण्याचा चंग धरून स्व अभ्यास करा आणि फक्त टेस्ट सिरीज द्या- यातून काय होईल, भराभरा पुस्तके वाचून होतील, आणि परीक्षा देऊन स्व-मूल्यांकन करता येईल- तरी १ लाख पेक्षा जास्त विद्यार्थी पुण्यात असताना १०० देखील अंतिम यादीत का येत नाही ,हा प्रश्न अनुत्तरित असेल आणि स्व-अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात नक्की यश मिळते का ,मिळत असल्यास ह्यापुढील आयोगाच्या परीक्षेत मिळेल का हाहि प्रश्न आहेच.. मग काय करावे ?
पर्याय २
कोणतातरी क्लास लावून त्यांच्या (२-३ वेळा परीक्षा देऊन उत्तीर्ण ना झालेल्यांच्या मार्गदर्शनाखाली) शिकून किमान यश मिळवावे. पण मग असे नसेल ना कि त्यातल्या त्यात क्लास वाले हि संधी समजून निव्वळ सोने उगळून घेतील हेही सत्य- त्यांना तुम्ही किती अभ्यास केलाय ह्याच्याशी काय घेणे देणे. ?
पर्याय ३
अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकून काय नको,काय हवे हे उत्तम अधिकारी शिक्षकाने सांगावे-मी म्हणतो- कडक शिस्तीत अभ्यास करून घ्यावा*
* अहो हि संधी गेली तर...
नको तो विचार.
ओके,
मग काय प्लॅन असेल ते सांगतो
१) परीक्षेच्या फेऱ्यात अडकलेले अनेक जण आपल्या अवतीभवती दिसतील, पण अनुभवाचा आणि वैयक्तिक अभ्यास करून घेतला जाणार असल्याने यश मिळवू शकाल, ह्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मंत्रालय अधिकारी आणि त्यांचे अधिकारी वर्ग वारंवार मार्गदर्शन-(वैयक्तिक)- करतील
२) आपल्याला अभ्यास करावा लागेल, ह्या साठी अभ्यासिका- टेस्ट सिरीज मोफत असेल, चालू घडामोडी (अधिकाऱ्यांच्या नजरेतून) असेल, त्याचा भरपूर लाभ घ्या
३) संपूर्ण अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शन केले जाईल, परंतु आपण आधी इतर कोणताही वर्ग केला असेल तरी आपण भूगोल, अर्थशाश्त्र, चालू घडामोडी, इंग्रजी, मराठी, राज्यशास्त्र, इतिहास, विज्ञान ह्यापैकी कोणतेही मोड्युल साठी स्वतंत्र प्रवेश घेऊ शकता. - लक्षात ठेवा , बाजारात मोफत-१०००-२००० रुपयात असे मॉड्युल्स मिळतात-पण फरकी समजून घ्या.
मग भेटा -
संपर्क whasatpp:9930075295
refer to my blog  https://sankalpiasforum.com/f/what-is-best-way-to-clear-upsc-mpsc

Sankalp IAS Forum, MSC Rajyaseva Test Series
Mumbai- 9987105552 Pune- 7276021673
Telegram Channel- @examforum    www.sankalpiasforum.com
Test No.
Date
GS-1
GS-2 CSAT
1
2/12/2018
Bilogy (Kidney) + विधिमंडळ पर्यंत सर्व + Map reading (Asia)
CSAT  Passages
2
9/12/2018
प्राचीन इतिहास +मध्ययुगीन + ऑगस्ट current affairs + Economics (Poverty)
CSAT  Passage
4
1612/2018
१७०७ ते १८८५ History +  Current affairs + Heart+ Bloodgroup+ Diseases +Economics (Demographics)
CSAT  Passage
6
23/12/2018
फिजिक्स + Economics अर्थशास्त्र (आर्थिक व सामाजिक विकास, सर्वसमावेशक विकास, शाश्वत विकास)
Reasoning
7
6/1/2019
Indian National Movement+map reading (EuropeAfrica)
Reasoning
8
13/1/2019
Geography of India
Maths
9
20/1/2019
Remaining Biology + Rest of world geography + Remaining economics + Current Affairs (December)
CSAT Full Syllabus test-1
10
27/1/2019
Comprehensive GS-1 (Full Syllabus) Test-1
Comprehensive GS-2 (Full Syllabus) Test-2
11
3/2/2019
Comprehensive GS-1 (Full Syllabus) Test-2
Comprehensive GS-2 (Full Syllabus) Test-3

Monday, 15 January 2018

बृहन्मुंबई महापालिकेतील मेगा भरती-१३८८ पदे BMC Recruitment 1388 posts

Brihanmumbai Municipal Corporation Recruitment for 1388 Posts Notification


Image result for bmc mumbai
*बृहन्मुंबई महापालिकेतील मेगा भरती-१३८८ पदे- कामगार/कक्ष परिचक/ हमाल/ बहुउद्देशीय कामगार/ आया ह्या पदांसाठी परीक्षा फेब्रुवारीच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात होणार आहे*

*ह्या पदांचे ऑनलाईन फॉर्म ज्यांनी भरले असतील त्याच्यासाठी संकल्प फॉउंडेशन तर्फे १८ जानेवारी ते १३ फेब्रुवारी दरम्यान दररोज ४ तास ह्या प्रमाणे दादर, कॉटन ग्रीन,ठाणे,बोरिवली येथे मार्गदर्शन दिले जाणार आहे*

*फॉर्म भरणे दि ३१ डिसेंबर ला मुदत संपली आहे*

*आम्ही तुमच्याकडून अभ्यास करून घेणार आहोत, उजळणी व मॉक टेस्ट देखील आहे*

*अधिक माहितीसाठी ९९२०७६८८४३ , ९९३००७५२६७  वर संपर्क करा* 

*फक्त whatsapp साठी ९९३००७५२९५*

​*बृहन्मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यतील सर्व महापालिका, जिल्हापरिषद साठी भरती साठी मार्गदर्शन साठी संकल्प फॉउंडेन्शन ला संपर्क करा*

Current Notification & Important Dates

For Official Notification and Further Details Click HereMCGM 1388 Posts Recruitment Notification
OrganizationBrihanmumbai Municipal Corporation
Total Number of Vacancies1388 Posts
Starting Date to Submit Online Application11th December 2017
Last Date to Submit Online Application31st December 2017
Direct Link to Apply OnlineMCGM Online Application

Introduction

Brihanmumbai Municipal Corporation (BMC)/ Municipal Corporation of Greater Mumbai (MCGM) has released notification to fill up 1388 vacancy positions of worker, room designer, hamal, multipurpose worker & aaya in the department of Labor. So, contenders those who are interested may apply for the posts. For more detailed information you may log on tohttps://mcgmlabourrecruitment.mahaonline.gov.in

MCGM Positions

Municipal Corporation of Greater Mumbai is recruiting 1388 job seekers  in Department of Labor to fill up worker, room designer, hamal, multipurpose worker & aaya.

Eligibility Criteria

Educational Qualification

Minimum qualification for applicants is 10th standard pass from a recognized board.

Age Limit

Applicants age must be in between 18-38 years. Age relaxation for reserved categories is as per govt. norms.

Salary

Selected for above posts will get pay scale in between Rs.5200-20200/- and grade pay of Rs.1800/-

MCGM Application Process

Candidates may apply for the posts through online mode.
 • Starting date of application process is 11.12.2017.
 • Last date for submission of applications is 31.12.2017
 • Submission of application fee is from 11.12.2017 to 01.01.2018.
 • Admit cards can be available from 15.11.2017.

Application Fee

Application fee for OC is Rs.800/-
For reserved category is Rs.400/-

How to Apply Online

 1. Go to official site https://mcgmlabourrecruitment.mahaonline.gov.in
 2. Click on the required notification.
 3. Read the notification carefully.
 4. Check the eligibility, terms and conditions.
 5. Fill the details in the application form.
 6. Upload all scanned copies of documents, photographs and signature.
 7. Make payment through online mode.
 8. Click on submit button.
 9. Take printout for future use.

Thursday, 23 November 2017

MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा सराव परीक्षा व उजळणी शिबीर वेळापत्रक


C:\Users\Node-1\Downloads\Front Strip.jpg
C:\Users\Node-1\Downloads\Front Strip.jpgDadar : 9930075297 / Thane : 9867174075/ Borivali : 9987105552 / Pune : 7276021673

C:\Users\Node-1\Downloads\Front Strip.jpg MPSC राज्यसेवा पूर्व सराव परीक्षा व उजळणी शिबीर वेळापत्रक

For more updates, join our telegram channel @examforum

Test 1 2nd December 2017 भारतीय राज्यघटना आणि प्रशासन -
राज्याघटनेची वैशिस्त्ये,स्वरूप,बनविण्याची प्रक्रिया,सरनामा,भारतीय गणराज्य,नागरीकत्व,मुलभूत अधिकार, कर्तव्ये, DPSP,केंद्र-राज्य EXECUTIVE,संसद,राज्य विधी मंडळ,
Test 2 9th December 2017 भारतीय राज्यघटना आणि प्रशासन -
कामकाज,केंद्र राज्य संबंधसंघ राज्याची संकल्पना,राज्य घटनेतील अनुसूची,दुरुस्त्या,न्याय व्यवस्थाविशिष्ठ भागांचे प्रशासन,वैधानिक मंडळे,पंचायत राज,राजकीय व्यवस्था,अधिकारांची संकल्पना- वापर-गैर वापर,दबाव गट आणि अधिकारंचे आरोहण,सार्वजनिक धोरणे,नागरी प्रशासन- अधिकारांचे विकेंद्रीकरण आणि समस्या- संभावित उपाय,आयोग,नवयुग
Test 3 16th December,2017 CSAT -1 + Current Affairs June July 2017
Test 4 23rd December 2017 भारतीय अर्थव्यवस्था-1
अर्थव्यवस्थेचे स्वरूप,वैशिष्ट्ये,बलस्थाने आणि आव्हाने,आर्थिक आणि सामाजिक विकासशास्वत विकास-विकासाचे अर्थशास्त्रशहरी व ग्रामीण पायाभूत विकास,
Test 5 6th Jan 2018 भारतीय अर्थव्यवस्था-2
दारिद्र्य,सर्वसावेशक धोरण-दारिद्य मोजमाप व अंदाज,रोजगार निर्धारित करणारे घटक,लोकसंख्याशास्त्र,सामाजिक क्षेत्रातील पुढाकार,इत्यादी.Economic Survey, Budget
Test 6 13th Jan 2018 CSAT -2 + Current Affairs August September 2017
Test 7 20th Jan 2018 महाराष्ट्रभारत व जगाचा भूगोल
प्राकृतिक भूगोल व भूगर्भरचना,हवामान व मृदा,
आथिर्क भूगोल,मानवी व सामाजिक भूगोल,लोकसंख्याशास्त्रीय भूगोल,
Test 8 27th Jan 2018 भारताचा इतिहास-
Test 9 3rd February 2018 महाराष्ट्राचा इतिहास
Test 10 10th February 2018   CSAT -3 + Current Affairs October November 2017
Test 11 17th February 2018 General Science
Test 12 24th February 2018 पर्यावरणासंबंधी सर्वसाधारण मुद्देपारिस्थितीकी,जैविक बहुविविधता व वातावरणातील बदल
Test 13 10th March 2018 उजळणी शिबीर- with CSAT Current Affairs tests.
Test 14 17th March 2018 सराव परीक्षा -1 (GS1-9.30am-11.30am, GS-2 - 2.00pm-4.00pm)
Test 15 24th March 2018 सराव परीक्षा -2 (GS1-9.30am-11.30am, GS-2 - 2.00pm-4.00pm)
Test 16 31st March 2018 सराव परीक्षा -3 (GS1-9.30am-11.30am, GS-2 - 2.00pm-4.00pm)

Fee for classroom tests with feedback lectures Test Series : Rs.1200/-