​Maharashtra Public Service Commission (MPSC) 2016- Rajyaseva,PSI/STI/Assistant परीक्षा मार्गदर्शन वर्गांबाबत

Sankalp IAS Forum
Mumbai-Thane-Pune
 Borivali & Powai

Maharashtra Public Service Commission (MPSC) 2016- Rajyaseva,PSI/STI/Assistant परीक्षा मार्गदर्शन वर्गांबाबत 
·  ·        शर्थीचे प्रयत्न हवेच,सोबत हवे योग्य अभ्याससराव आणि काठीण्य पातळीचे प्रश्न सोडविण्यासाठी संकल्पना स्पष्ट असाव्यात 
·  ·         आणि ह्या परीक्षेतून उत्तीर्ण होऊन अधिकाऱ्यांचे वैयक्तिक मार्गदर्शन खूप-खुईप महत्वाचे आहे, आपण ज्या system मध्ये जाणार आहात तेथील यंत्रणा, योजना, कार्य प्रणाली आणि अभ्यासक्रम मागची भूमिका समजून घेऊन अभ्यास केल्यास concepts clear होतात.म्हणून संकल्प तर्फे मिशन म्हणून मार्गदर्शन ,अभ्यास शिबीर आणि सराव परीक्षा घेण्यात येणार आहेत 
·  ·         दुसरे, नुसते पुतके पाठ करून उपयोग नाही, तर मग हवी सरावाची सवय, म्हणून दर 15  दिवसांनी  सराव परीक्षा असेल ,आणि ती compulsory असेल. परीक्षा न दिल्यास दंड आकारला जाईल.  
·  ·        अभ्यासिका मोफत आहे आणि ग्रंथालयातील पुस्तके ठराविक वेळेत घेऊन वाचता येतील 
·  दररोज किमान ४ तास कोणी न कोणी अधिकारी हजर असेल,ज्याचा उपयोग आपण आपल्या समस्या सोडवून घेऊ शकता 
·  ·         नोकरी सांभाळून आपण अभ्यास करू शकाल 

राज्यसेवा परीक्षा(Maharashtra Public Services-Gazetted Posts)
 ( उपजिल्हाधिकारी, ACP,तहसीलदार,सहायक विक्रीकर आयुक्त  वतत्सम  पदांसाठी ) 
Regular Morning & Weekends batch is available. 
Duration : 4th October 2015- 10 months
Venue:Pune,Dadar,Thane,Borivali
Medium: English & Marathi, Seperate Batches.
Faculty :  संपूर्ण कार्यक्रम अधिकारी ्हणून निवड झालेल्यान मार्फतमार्गदर्शित केला जाईल. 
रंजन कोळंबे यांची अद्यापि प्रकाशित परीक्षेसाठी उपयुक्त अशीपुस्तके भरगोस सवलतीत देण्यात ेईल.
 या व्यतरिक्त बरेच काही असते....सराव परीक्षा, Personal mentoring, study room, group discussion और बहुत कुछ...पुराने batch
से पूछ ले सकते हो! 



PSI & Mantralaya Assistant Prelims Exam Syllabus
New syllabus from 2013.
सामान्य क्षमता चाचणी:
प्रश्नसंख्या १००   एकूण गुण १००   दर्जा पदवी   वेळ १ तास  प्रश्न स्वरूप वस्तुनिष्ठ
१. चालू घडामोडी जागतिक तसेच भारतातील 
२. नागरिकशास्त्र - भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), गरम व्यवस्थापन (प्रशासन) 
३. आधुनिक भारताचा विशेषत:  महाराष्ट्राचा इतिहास 
४. भूगोल  (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह): पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी. 
५. अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था राष्ट्रीय उत्त्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य , मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.
शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण इत्यादी 
६. सामान्य विज्ञान- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र. 

७. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित 


वैशिष्ट्ये:

संपूर्ण अभ्यासक्रम राजपत्रित अधिकाऱ्यांमार्फत

मार्गदर्शित केला जाईल . 





-- 
Team SANKALP IAS FORUM,            
Sankalp IAS Forum, 
Pune: Call 7276021673,020-64004088 
Gambhir Clases building,1st Floor,Near Nimbalkar Tailim Chowk, Sadashiv peth,Pune-411030 (Near Sujata Mastani,and close from Shanipar-Bajirao Road) 
              


Dadar: Call: 022 24325552,9930075297
Padhyewadi,Nr kabutarkhana,Behind Ram Mandir,Dadar (W).Mumbai-400028

7/8, 1st floor,opp Post Office,Paranjpe Udyog Bhavan, Above Khandelwal Sweets, Near Thane Station, Thane(W)-400601  

Borivali: Call: 9987105552022- 24325552
2nd Floor,above SAGAR Dining hall and Gora Gandhi Sports,OppStn-Dahisar end, platform.1,Borivali(W), Mumbai-400028

Post a Comment

2 Comments

  1. सर mpsc साठी www.Anushri.org ही वेबसाईट उत्तम आहे अस कळल. ते खर आहे का?

    ReplyDelete
  2. त्यापेक्षा पुस्तके आणि वृत्तपत्रे कधीही उत्तम

    ReplyDelete