MPSC PSI /STI /Assistant साठीचे मार्गदर्शन



Sankalp IAS Forum, 
Mumbai-Thane-Pune 
Borivali-
MPSC PSI /STI /Assistant व Clerk साठीचे Integrated Course che मार्गदर्शन  सुरु होत आहेत . मुख्य परीक्षेचे वर्ग आधी काही दिवस होतील व सोबत पूर्व परीक्षेचे वर्ग Regular Class असतील.Weekend वर्ग शनिवार रविवारी अथवा/आणि सुटीच्या दिवशी होतील 
दर आठवड्याला सराव परीक्षा अनिवार्य असेल 
शुल्क खूप कमी आहे 

आजच नावे नोंदवा : 9920768843 ,9867174075, 7276021673(Pune)
आपणास माहित आहे का ?
. Sankalp हि महाराष्ट्रातील एकमेव संस्था आहे जेथे UPSC परीक्षेचे मार्गदर्शन मराठीतूनही दिले जाते आणि MPSC चे मार्गदर्शन इंग्रजी आणि मराठीतूनही दिले जाते ?UPSC Marathi medium coaching and marathi medium books available in Mumbai.
२. लिपिक टंकलेखक ,एस टी भरती ,महापालिका व सर्व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी एक फौन्डेशन कोर्से घेतला जातो ज्यात सर्व परीक्षांची मुलभूत विषयांची तयारी करून घेतली जाते . सर्व महाविद्यालीन विद्यार्थी देखील ह्यात प्रवेश घेऊ शकता .Recruitment for ST,Mahanagarpailka,steno,clerk typist
३. UPSC Foundation वेगळा कोर्स आहे ज्यात UPSC च्या परीक्षांची मुलभूत  विषयांची तयारी करून घेतली जाते . सर्व महाविद्यालीन विद्यार्थी देखील ह्यात प्रवेश घेऊ शकता. हे वर्ग फक्त रविवारी होतात . 
 वैशिष्ट्ये:

संपूर्ण अभ्यासक्रम राजपत्रित अधिकाऱ्यांमार्फत

मार्गदर्शित केला जाईल . 

 १) संपूर्ण अभ्यासक्रमाचे विश्लेषण(analysis),मागदर्शन,उजळणी(Revision) नंतर सराव परीक्षा (टेस्ट सिरीज) व feedback सेशन.
२) अभ्यासाचे जवळ जवळ १०० तास.
३) मोफत अभ्यासिका (Study room)
४) निवडक अभ्यास साहित्य (Study notes)उपलब्ध.

Admissions limited,

Team SANKALP IAS FORUM,            
Team SANKALP IAS FORUM,            
Sankalp IAS Forum, 
Pune: Call 7276021673,020-64004088 
Gambhir Clases building,1st Floor,Near Nimbalkar Tailim Chowk, Sadashiv peth,Pune-411030 (Near Sujata Mastani,and close from Shanipar-Bajirao Road) 
              


Dadar: Call: 9920768843 ,9867174075
Padhyewadi,Nr kabutarkhana,Behind Ram Mandir,Dadar (W).Mumbai-400028


7/8, 1st floor,opp Post Office,Paranjpe Udyog Bhavan, Above Khandelwal Sweets, Near Thane Station, Thane(W)-400601  




Borivali: Call: 9987105552, 022-28905509
2nd Floor,above SAGAR Dining hall and Gora Gandhi Sports,OppStn-Dahisar end, platform.1,Borivali(W), Mumbai-400028

Post a Comment

1 Comments

  1. Nice mala join karaycha ahe class fees badal mahiti dya

    ReplyDelete