मंत्रालय सहायक- कायमस्वरूपी मुंबईत पोस्टिंग ,परीक्षा

MPSC तर्फे मंत्रालय सहायक-२०१५ च्या परीक्षेसाठी अर्ज मागविण्यात येत आहे. 
परीक्षा ५ जुलै २०१५ रोजी असेल. 
ह्यासाठी संकल्प आय ए एस तर्फे परीक्षेची तयारी मंत्रालय कक्ष अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करून घेण्यात येईल.
कालावधी:  २३ मे २०१५ ते ३० जून २०१५
वर्ग आठवड्यातून ६ दिवस असेल. सकाळी,दुपारी,संध्याकाळी वर्ग असेल. 

शालेय पाठ्यक्रम पुस्तके मूळ किमतीत आणी इतर खाजगी प्रकाशनाची पुस्तके भरगोस सवलतीत संकल्प मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. 

रविवारी सराव परीक्षा असेल. कक्ष अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परीक्षा घेतल्या जाऊन प्रत्येकाला व्यक्तिश: उत्तीर्ण होण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. 

 दिवस कमी आहेत, त्वरीत Quality प्रशिक्षण घेण्यासाठी संकल्प शिवाय दुसरा विकल्प नक्कीच नाही. तेव्हा त्वरित प्रवेश घ्या 

Asst Prelims Syllabus

सामान्य क्षमता चाचणी:
प्रश्नसंख्या – १००   एकूण गुण – १००   दर्जा – पदवी   वेळ – १ तास  प्रश्न स्वरूप – वस्तुनिष्ठ
१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
२. नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), gram व्यवस्थापन (प्रशासन)
३. आधुनिक भारताचा विशेषत:  महाराष्ट्राचा इतिहास
४. भूगोल  (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह): पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
५. अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्त्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य , मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.
शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण इत्यादी
६. सामान्य विज्ञान– भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र.
७. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित 

Team SANKALP IAS FORUM,            
Sankalp IAS Forum,                  


Dadar: Call: 022 24325552,9930075297
Padhyewadi,Nr kabutarkhana,Dadar West,Mumbai-400028
(Nr Ram Mandir,Kabutarkhana Bus stop) 

Thane: Call: 022 253855099867174075,9029981673
204,2nd Floor,Rajdarshan Society,Dada Patil wadi,
Opp.to  Platform No.1, Thane (W). 

Post a Comment

0 Comments