लिपीक-टंकलेखक परीक्षा,पोलीस भरती विषयी

 Regular batch

Morning 7.30am-9.30am ,11.00AM-1.00PM
Evening 6.30-8.30pm 
Weekends Batch : 
Saturday 6.00pm-8.30pm
Sunday 10.00am-2.00pm or 2.00pm to 6.00pm or 3.00pm-8.00pm
Free Study room  near stations.

·     चालू घडामोडींसाठी संकल्प सिद्धी हे मासिक नक्की वाचा 
शालेय पाठ्यक्रम पुस्तके मूळ किमतीत आणि इतर खाजगी प्रकाशनाची पुस्तके भरगोस सवलतीत संकल्प मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  

* रविवारी सराव परीक्षा असेल. मंत्रालय अधिकाऱ्यांच्या मार्फत परीक्षा घेतल्या जाऊन प्रत्येकाला व्यक्तिश: उत्तीर्ण होण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल

 * दिवस कमी आहेत, त्वरीत Quality प्रशिक्षण घेण्यासाठी संकल्पशिवाय दुसरा विकल्प कदाचितच असेलतेव्हा त्वरित प्रवेश घ्या 

राज्य शासनाच्या सेवेतील लिपिक टंकलेखक, गट-क संवर्गातील पदे शासनाच्या मागणीनुसार व पदांच्या उपलब्धतेनुसार सदर परीक्षेमधून भरण्यात येतात :- 

1.2 पदांचा तपशील -
(1) संवर्ग : अराजपत्रित, गट - क, पदे - (एक) लिपिक टंकलेखक - मराठी (दोन)लिपिक टंकलेखक - इंग्रजी
(२) नियुक्तीचे ठिकाण : पदे फक्त बृहन्मुंबईतील राज्य शासनाच्या कार्यालयाकरिताच आहेत.
(3) वेतनबँड व ग्रेड वेतन : रुपये 5,200 - 20,200, 1,900 अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते.
(४) उच्च पदावर बढतीची संधी : ज्येष्ठता व पात्रतेनुसार सहायक किंवा लघुलेखक तसेच पदोन्नतीसाठी सेवाप्रवेश
नियमानुसार उपलब्ध असलेल्या संबंधित कार्यालयातील पदावर.
1.3 शासनाच्या मागणीनुसार भरावयाच्या पदांचा तपशील, पदसंख्या, आरक्षण, अर्हता, इत्यादी बाबी जाहिरात/अधिसूचनेद्वारे उमेदवारांना उपलब्ध करु न देण्यात येईल.
2. परीक्षेचे टप्पे :- फक्त लेखी परीक्षा.
3. अर्हता :
3.1 महाराष्र्ट राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस. सी.)
किंवा महाराष्र्ट शासनाने एस.एस.सी. शी समतुल्य म्हणून घोषित केलेली अर्हता.
3.2 लिपिक टंकलेखक मराठी या पदासाठी - मराठी टंकलेखनाचा वेग किमान ३० शब्द प्रति मिनिट अथवा लिपिक
टंकलेखक इंग्रजी या पदासाठी - इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय
वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
3.3 उमेदवाराला मराठी लिहिणे, वाचणे, बोलता येणे अत्यावश्यक आहे.
परीक्षा योजना :
१ प्रश्नपत्रिका : एक. प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे :-
विषय (संकेतांक 013)माध्यमदर्जाप्रश्नांची संख्याएकूण गुणकालावधीपरीक्षेचे स्वरुप
मराठी, इंग्रजी, सामान्यज्ञान, बुध्दिमापन आणि अंकगणितइंग्रजी विषयाकिरता इंग्रजी , इंग्रजी वगळता इतर विषयांकिरता मराठीमाध्यमिक शालांत परीक्षेसमान.200400दोन तासवस्तुनिष्ठ बहुपर्यायी
२ अभ्यासक्रम :
(1) मराठी- व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर .
(2) इंग्रजी- स्पेलिंग, व्याकरण, सोपी वाक्यरचना आणि नेहमीच्या शब्दांचा वापर.
(3) सामान्यज्ञान- दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म, साहित्य, राजकारण, शास्त्र , सामाजिक व औघोगिक
सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्य, सर्वसाधारणपणे भारताच्या,विशेषकरुन महाराष्ट्राच्या
इतिहासाची व भूगोलाची रुपरेषा यावरील प्रश्न.
(4) बुध्दिमापन विषयक प्रश्न- उमेदवार किती जलद व अचूकपणे विचार करु शकतो, हे आजमावण्यासाठी प्रश्न.
(5) अंकगिणत - बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णाक, सरासरी आणि टक्केवारी.
Team SANKALP IAS FORUM,            
Sankalp IAS Forum, 
Pune: Call 9920768843
1350,Kalagruh society,2nd Floor, Lane of Bharat Natya Mandir, Near Chimnya Ganpati Chowk, Sadashiv peth,Pune-411030  Landmark: Near Sujata Mastani, 
        
Dadar: Call: 022 24325552,9930075297
Padhyewadi,Nr kabutarkhana,Dadar West,Mumbai-400028
Landmark: Behind Ram Mandir,Kabutarkhana Bus stop) 
7/8, 1st floor, Paranjpe Udyog Bhavan, Above Khandelwal Sweets, Near Thane Station, Thane West-400601 Landmark: opposite Post Office,

पोलीस दलातील पोलीस शिपाई या पदावरील निवडीसाठी उमेदवारांकडे खालील नमूद वय, शैक्षणिक व शारीरिक पात्रता असणे आवश्यक आहे. 

1) अ) वय - कमीत कमी 18 वर्षे जास्तीत जास्त 25 वर्षे (मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत शासनाने वेळोवेळी ठरविलेल्या धोरणानुसार उच्चतम वयोमर्यादेत सूट असेल). 
ब) शैक्षणिक अर्हता - इयत्ता 12 वी पास किंवा शासनाने या परीक्षेत समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण. 
क) शारीरिक पात्रता - महिलांकरिता पुरूषांकरिता 
उंची 155 से.मी. पेक्षा कमी नसावी. 
165 सें.मी. पेक्षा कमी नसावी. छाती 
न फुगवता 79 से.मी. पेक्षा नसावी व 
फुगवलेली व न फुगवलेली छाती यातील 
फरक 5 सें.मी. पेक्षा कमी नसावा. 

2) शैक्षणिक व शारीरिक पात्रततेत द्यावयाची सूट : 
अ) नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद. इयत्ता 7 वी पास उत्तीर्ण. उंची - 2.5 सें.मी., छाती - मोजमापाची आवश्यकता नाही. 
ब) पोलिस बँड : 
अ) शैक्षणिक अर्हता : इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण. 
ब) शारीरिक पात्रता : उंचीमध्ये 2.5 सें.मी. सवलत, छाती - 2 सें.मी न फुगवता व 1.5 सें.मी. फुगवून सवलत. 
क) खेळाडू प्रवर्ग - उंचीच्या अटीमध्ये 2.5 सें.मी. इतकी सूट. 

3) (1) शारीरिक चाचणी : (100 गुण) 
अ) पुरूष उमेदवार : 
ब) महिला उमेदवार 
1) 5 कि.मी. धावणे - 20 गुण 
1) 3 कि.मी. धावणे - 25 गुण 
2) 100 मी. धावणे - 20 गुण 
2) 100 मी. धावणे - 25 गुण 
3) गोळा फेक - 20 गुण 
3) गोळा फेक (4 कि.ग्रॅ.) - 25 गुण 
4) लांब उडी - 20 गुण 
4) लांब उडी - 25 गुण 5) 10 पुल अप्स् - 20 गुण 
एकूण - 100 गुण एकूण - 100 गुण 

4) लेखी परीक्षा : (100 गुण, वेळ : 90 मिनिटे) लेखी चाचणीमध्ये खालील विषयांचा समावेश असेल : 
1) अंकगणित, 2) सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, 3) बुध्दिमत्ता चाचणी, 4) मराठी व्याकरण. 
लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरुपाचे असतील. 

5) आरक्षण : 
1) खेळाडू प्रवर्ग : शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानु सार उपलब्ध पदांच्या 5 टक्के पदे खेळाडूंसाठी राखीव असतील. 
2) महिला : उपलब्ध असलेल्या एकूण पदांच्या 30 टक्के पदे राखीव असतील. 

Post a Comment

0 Comments