MPSC Books list

mpsc book list साठी प्रतिमा परिणाम
अनेक विद्यार्थ्यांनी राज्यसेवा आणि PSI STI सहायक आणि departmental PSI साठी नक्की कोणते पुस्तक वाचावे हे विचारले. म्हणून मी माझ्या आणि माझ्या सहकार्यांच्या सहयोगाने खालील पुस्तके आणत आहे - नक्की वाचल्यास वर सांगितलेल्या परीक्षेत किमान २५-३० प्रश्न येऊ शकतात (MPSC ला आदरपूर्वक पाहतो आम्ही,मागील प्रश्नपात्रिकेंच्या analysis करून हा क्लेम सांगत आहे).
१) वेळेचे नियोजन,स्वतःचे ध्येय निश्चिती,आळस झटकणे आणि स्वयं प्रेरित कसे राहावे ह्यासाठी व्यक्तिमत्व आणि संस्कार विशेषांक- संकल्प सिद्धी - सर्वत्र उपलब्ध आहे
२)  राज्यसेवा आणि PSI STI सहायक आणि departmental PSI च्या २०११-२०१6 र्यंतच्या प्रश्नांचे घटक निहाय analysis -आणि अमकेच उत्तर कसे बरोबर हे स्पष्टीकरण सह- सोबत १००० प्रश्न सरावासाठी असतील ते वेगळे-
४) समग्र गणित आणि बुद्धिमत्ता चाचणी
- हे पुस्तक घ्याच आणि गणिताला नेमके कोणते पुस्तक वाचावे जेणेकरून शोर्ट कट्स पण आणि टिप्स पण मिळतील- मार्कही मिळतील
5) Important books: 
  • आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कठारे 
  • आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोवर बेल्हेकर
  • समाजसुधारक- भिडे पाटील के. सागर
  • पंचायतराज- व्ही . बि. पाटील के सागर 
५) खालील पुस्तके वाचावीत- संकल्प मध्ये सवलतीत उपलब्ध  

Sr.NoBook Name ClassPubli.
1पर्यावरण आणि शाश्वत विकास ११वीस्टेट बोर्ड
2पर्यावरण आणि शाश्वत विकास १२वी स्टेट बोर्ड
3राज्यशास्त्र११वीस्टेट बोर्ड
4राज्यशास्त्र१२वी स्टेट बोर्ड
5भूगोल११वीस्टेट बोर्ड
6भूगोल१२वी स्टेट बोर्ड
7महाराष्ट्रचा इतिहास११वीस्टेट बोर्ड
8उपयोजित इतिहास १२वी स्टेट बोर्ड
9विज्ञानजयदीप पाटील
10अर्थशास्त्र भाग १डॉ. किरण देसले
11अर्थशास्त्र भाग २डॉ. किरण देसले
12फौजदार याशोमार्ग प्रकाश गायकवाड
13भारतीय राज्यघटना आणि प्रशासनलक्ष्मीकांत- के सागर -मराठी
MPSC ENGLISH
14ENVIRONMENT SUSTAINABLE DEVELOPMENT11STATE BOARD
15ENVIRONMENT SUSTAINABLE DEVELOPMENT12STATE BOARD
16POLITICAL SCIENCE11STATE BOARD
17POLITICAL SCIENCE12STATE BOARD
18GEOGRAPHY11STATE BOARD
19GEOGRAPHY12STATE BOARD
20HISTORY OF MAHARASHTRA11STATE BOARD
21APPLIED HISTORY 12STATE BOARD
22HISTORY OF MODERN MAHARASHTRAFYBASTATE BOARD
23SCIENCE9NCERT
24SCIENCE10NCERT
UPSC
25INDIAN PEOPLE AND ECONOMIC12NCERT
26DEMOCRATIC POLITICS PART II10NCERT
27SCIENCE9NCERT
28SCIENCE10NCERT
29APPLIED HISTORY 12STATE BOARD
30OXFORD SCHOOL ATLAS
31CONTEMPORARY WORLD POLITICS 12NCERT
32THEMES IN INDIAN HISTORY PART I12NCERT
33THEMES IN INDIAN HISTORY PART II 12NCERT
34OUR PAST III PART 2NCERT
35GEOGRAPHY OF INDIAMAJID HUSSAIN
36INDIAN POLITYLAXMIKANT
****************** ****************
**** दर्जा ,विश्वास आणि काळजी - संकल्प IAS फोरम- ************https://www.facebook.com/groups/mpscsankalp/

Post a Comment

1 Comments