MPSC Prelims test series & Book list

MPSC राज्यसेवा-१० एप्रिल पूर्व परीक्षा टेस्ट सिरीज वेळापत्रक संकल्प IAS फोरम  मुंबई-दादर,बोरीवली,ठाणे व पुणे
PSI /STI /सहायक व DPSI साठीच्या फक्त रविवारच्या वर्गांना प्रवेश सुरु.
Tests
Subject /Topics
Sources
Test 1 ;31st January,2016
पर्यावरणासंबंधी सर्वसाधारण मुद्देपारिस्थितीकी,जैविक बहुविविधता व वातावरणातील बदल + CSAT + Current Affairs
इयत्ता ११वी- १२ वी चे पुस्तके आणि वर्गातील नोट्स -
Test 2: 7th February,2016
भारतीय राज्यघटना आणि प्रशासन -1
राज्याघटनेची वैशिस्त्ये,स्वरूप,बनविण्याची प्रक्रिया,सरनामा,भारतीय गणराज्य,नागरीकत्व,मुलभूत अधिकार,कर्तव्ये,DPSP,केंद्र-राज्यEXECUTIVE,संसद,राज्य विधी मंडळ,+ CSAT + Current Affairs
इ.5वी ते इ.12वी साठी असणाऱ्या क्रमिक पुस्तक

भारतीय राज्य घटना- रंजन कोळंबे,राजकीय व्यवस्था- तुकाराम जाधव,
पण एम लक्ष्मीकांत यांचे इंग्रजी व हिंदी भाषेतील पुस्तक सर्वोत्तम
*
ह्या सोबत दररोज किमान ५० प्रश्नUPSCपूर्व परीक्षा प्रश्नोत्तर संचातून सोडवावेत
Test 3; 14th February,2016
भारतीय राज्यघटना आणि प्रशासन -2
कामकाज,केंद्र राज्य संबंध, संघ राज्याची संकल्पना,राज्य घटनेतील अनुसूची,दुरुस्त्या,न्याय व्यवस्था, विशिष्ठ भागांचे प्रशासन,वैधानिक मंडळे,पंचायत राज,राजकीय व्यवस्था,अधिकारांची संकल्पना- वापर-गैर वापर,दबाव गट आणि अधिकारंचे आरोहण,सार्वजनिक धोरणे,नागरी प्रशासन- अधिकारांचे विकेंद्रीकरण आणि समस्या- संभावित उपाय,आयोग,नवयुग + CSAT + Current Affairs
Test 4; 19th February,2016
भारतीय अर्थव्यवस्था-1
अर्थव्यवस्थेचे स्वरूप,वैशिष्ट्ये,बलस्थाने आणि आव्हाने,आर्थिक आणि सामाजिक विकासशास्वत विकास-विकासाचे अर्थशास्त्र, शहरी व ग्रामीण पायाभूत विकास, + CSAT + Current Affairs
**संकल्प आय ए एस फोरमचे वर्गात दिले जाणारे नोट्स,
**
कोणतेही एक दर्जेदार वृत्तपत्र वाचून त्यातील अर्थ विषयक बाबींच्या नोट्स
**
संकल्प सिद्धी मासिकातील अर्थ विषयक,उद्योग विषयक,पायाभूत सुविधा विषयक,थेट मंत्रालयातून हे सदर,इतर राज्यातील सनदी सेवांच्या प्रश्न पत्रिका आणि एका ओळीतील प्रश्नोत्तर नक्की अभ्यासा
Test 5; 21st February,2016
INDIAN ECONOMY-I
दारिद्र्य,सर्वसावेशक धोरण-दारिद्य मोजमाप व अंदाज,रोजगार निर्धारित करणारे घटक,लोकसंख्याशास्त्र,सामाजिक क्षेत्रातील पुढाकार,इत्यादी.Economic Survey, Budget + CSAT + Current Affairs
Test 6;28th February,2016
महाराष्ट्र, भारत व जगाचा भूगोल
प्राकृतिक भूगोल व भूगर्भरचना,हवामान व मृदा,
आथिर्क भूगोल,मानवी व सामाजिक भूगोल,लोकसंख्याशास्त्रीय भूगोल, + CSAT + Current Affairs
**इ.5वी ते इ.12वी साठी असणाऱ्या क्रमिक पुस्तक, Any Good Atlas,
**
संकल्प सिद्धी मासिकातून - ओळख देशांची हे सदर,लोकराज्य आणि कुरुक्षेत्र या मासिकातून घेतलेल्या बातम्या,आणिNDA,CDS ,CAPFपरीक्षातील भूगोल विषयक बाबी अंतर्भूत असतील,ते वाचा.
Test 7; 6th March,2016
भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास- + CSAT + Current Affairs
Basic:इ.5वी ते इ.10वी साठी असणाऱ्या क्रमिक पुस्तक
Advanced: Bipan Chandra Or Groover & Groover or Class Notes
Test 8; 13th March,2016
General Science + CSAT + Current Affairs
इ.5वी ते इ.12वी साठी असणाऱ्या क्रमिक पुस्तक,
14 March- 30 March
उजळणी शिबीर
25th March
सराव परीक्षा -1 (GS1-9.30am-11.30am, GS-2 - 2.00pm-4.00pm)
30th March
सराव परीक्षा -2 (GS1-9.30am-11.30am, GS-2 - 2.00pm-4.00pm)

Post a Comment

0 Comments