PSI/ASO/STI Syllabus Book List and Stategy

      PSI/ASO/STI Prelims Exam Syllabus & Book List

By Santosh Rokade, Mantralaya officer

सामान्य क्षमता चाचणी:
प्रश्नसंख्या – १००   एकूण गुण – १००   दर्जा – पदवी   वेळ – १ तास  प्रश्न स्वरूप – वस्तुनिष्ठ
१. चालू घडामोडी – जागतिक तसेच भारतातील
२. नागरिकशास्त्र – भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन (प्रशासन), गरम व्यवस्थापन (प्रशासन)
३. आधुनिक भारताचा विशेषत:  महाराष्ट्राचा इतिहास
४. भूगोल  (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष संदर्भासह): पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश-रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.
५. अर्थव्यवस्था – भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्त्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य , मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.
शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखा परीक्षण इत्यादी
६. सामान्य विज्ञान– भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र व आरोग्यशास्त्र.
७. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित 
शेवटी टीप पहाच 
  1. शालेय पुस्तके विज्ञान - 5 वी ते 10 वी 
  2. सामान्य विज्ञान - जयदीप पाटील 
  3. शालेय पुस्तके - इतिहास -5 वी , 8वी , 11 वी
  4. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कठारे 
  5. आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोवर बेल्हेकर
  6. समाजसुधारक- भिडे पाटील के. सागर
  7. शालेय पुस्तके - भूगोल - 5 वी ते 10 वी
  8. महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी
  9. भारताचा भूगोल- ए. बी. सवदी
  10. ऍटलास - नवनीत / ऑक्सफर्ड
  11. शालेय पुस्तके - 5 वी ते 10 वी ना . शास्त्र व 11वी & 12 वी राज्यशास्त्र
  12. राज्यशास्त्र - रंजन कोळंबे
  13. पंचायतराज- व्ही . बि. पाटील के सागर 
  14. शालेय पुस्तके - अर्थशास्त्र - 9 वी ते 12 वी
  15. भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे / देसले 
  16. गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
  17. बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
  18. चालू घडामोडी-  लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स,योजना, लोकराज्य,इंटरनेट
  19. गाईड- प्रकाश गायकवाड 
पुस्तके मोठी वाटेल पण syllabus समोर ठेवून अभ्यास केल्यास नेमक्या भागाचा अभ्यास होईल, मोठ्या पुस्तकातील ५०% भागच परीक्षेला असतो हे समजेल. 



हि मोठी बुक लिस्ट पहिली कि धडकी भरेल, पण काळजी करू नका, प्रकाश गायकवाड यांचे फोजदार हे पुस्तक सर्व शालेय पुस्तकांचे वापर करून तयार ,त्यामुळे नोट्स तयार करायची वेगळी गरज नाही, 
    ---गणितासाठी मात्र मदत घ्यावी लागली तर घ्या, पण दररोज सर्व नक्की करा, त्यामुळे फायदा नक्की होईल,
      -- टेस्ट सिरीज द्याच, त्याला इलाज नाहीच, आपली चूक कळली पाहिजे. 
        -- दररोज किमान ३० प्रश्न MCQ सोडवाच , हे नाही केल्याने अनेकांना नुकसान झाले आहे, आणि हे केल्याने अनेकांना फायदा, आता आपण ठरवा , काय पाहिजे ते . 

            संकल्प आय ए एस तर्फे STI परीक्षेसाठी संपूर्ण मार्गर्दर्शन- शिकवणे, दररोजचा होम वर्क चेक करणे,उजळणी घेणे, टेस्ट घेणे आणि परीक्षेसाठी अत्यावश्यक तो अभ्यास घेणे , असा कार्यक्रम आहे. संपूर्ण अभ्यासक्रम सनदी अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शित केला जाईल. त्यामुळे संकल्पच्या ह्या मार्गदर्शन शिबिराचा फायदा घ्या आणि यश मिळवा 
              संपर्क - पुणे- ७२७६०२१६७३ मुंबई- ९९८७१०५५५२

              Post a Comment

              9 Comments

              1. Thank you sir helpful information

                ReplyDelete
              2. Thanks can I get ur course details for STI..

                ReplyDelete
              3. TNPSC News Portal is created to provide complete information on all the big event occurring in the Tamil Nadu state. It will give you information on Govt Jobs, Entrance Test, Hall Tickets, Results, Answer Key etc.

                ReplyDelete