MPSC MSRTC, PSI Excise Syllabus and book list



PSI State Excise department Syllabus and book List
दुय्यम निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क
Ø लिपिक-पदवीधर व टायपिंग आवश्यक - ३०० पदे
शारीरिक पात्रता-
पुरुष उंची-किमान १६५सेमी, 
महिला किमान १५५सेमी
अर्ज करण्याची शेवटची तारीख -2 फेब्रुवारी २०१७


शेवटी टीप पहाच 
  1. शालेय पुस्तके विज्ञान - 5 वी ते 10 वी - scoring
  2. सामान्य विज्ञान - जयदीप पाटील - read many times
  3. शालेय पुस्तके - इतिहास -5 वी , 8वी , 11 वी
  4. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास - अनिल कठारे - Learning important
  5. आधुनिक भारताचा इतिहास - ग्रोवर बेल्हेकर- self notes important
  6. समाजसुधारक- भिडे पाटील के. सागर- scoring section
  7. शालेय पुस्तके - भूगोल - 5 वी ते 10 वी- learn, revise, practise
  8. महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी
  9. भारताचा भूगोल- ए. बी. सवदी
  10. ऍटलास - नवनीत / Orient Black Swan-best Map-(Oxford map is difficult).
  11. शालेय पुस्तके - 5 वी ते 10 वी ना . शास्त्र व 11वी & 12 वी राज्यशास्त्र
  12. राज्यशास्त्र - रंजन कोळंबे- keep Syllabus in frnt of you and learn
  13. पंचायतराज- व्ही . बि. पाटील के सागर 
  14. शालेय पुस्तके - अर्थशास्त्र - 9 वी ते 12 वी
  15. भारतीय अर्थव्यवस्था- रंजन कोळंबे / देसले 
  16. गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- पंढरीनाथ राणे
  17. बुद्धिमत्ता चाचणी- अनिल अंकलगी
  18. चालू घडामोडी-  लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स,योजना, लोकराज्य,इंटरनेट
  19. Revision साठी Bee Publication Or प्रकाश गायकवाड  चा नवीन अत्यंत उपयुक्त असे गाइड वापरा 
पुस्तके मोठी वाटेल पण syllabus समोर ठेवून अभ्यास केल्यास नेमक्या भागाचा अभ्यास होईल, मोठ्या पुस्तकातील ५०% भागच परीक्षेला असतो हे समजेल. 

हि मोठी बुक लिस्ट पहिली कि धडकी भरेल, पण काळजी करू नका, प्रकाश गायकवाड यांचे फोजदार हे पुस्तक सर्व शालेय पुस्तकांचे वापर करून तयार ,त्यामुळे नोट्स तयार करायची वेगळी गरज नाही, 
---गणितासाठी मात्र मदत घ्यावी लागली तर घ्या, पण दररोज सर्व नक्की करा, त्यामुळे फायदा नक्की होईल,
    -- टेस्ट सिरीज द्याच, त्याला इलाज नाहीच, आपली चूक कळली पाहिजे. 
      -- दररोज किमान ३० प्रश्न MCQ सोडवाच , हे नाही केल्याने अनेकांना नुकसान झाले आहे, आणि हे केल्याने अनेकांना फायदा, आता आपण ठरवा , काय पाहिजे ते . 
        संकल्प आय ए एस तर्फे परीक्षेसाठी संपूर्ण मार्गर्दर्शन- शिकवणे, दररोजचा होम वर्क चेक करणे,उजळणी घेणे, टेस्ट घेणे आणि परीक्षेसाठी अत्यावश्यक तो अभ्यास घेणे , असा कार्यक्रम आहे. संपूर्ण अभ्यासक्रम सनदी अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शित केला जाईल. त्यामुळे संकल्पच्या ह्या मार्गदर्शन शिबिराचा फायदा घ्या आणि यश मिळवा 
          संपर्क - पुणे- ७२७६०२१६७३ मुंबई- ९९८७१०५५५२संपर्क-www.mpsc.gov.in
          ******************************************
          महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ सरळसेवा भरती
          MSRTC Recruitment 2017
          केवळ मुंबई,ठाणे,पालघर,ठाणे,रायगड मिळून
           Ø लिपिक-पदवीधर व टायपिंग आवश्यक - ५००+ पदे
          Ø पर्यवेक्षक- पदवीधर- २०० + पदे
          Ø सहायक- पदवीधर- २०० + पदे
          अर्ज करण्याची शेवटची तारीख - ३ फेब्रुवारी २०१७
          संपर्कwww.msrtcexam.in

           ******************************************************************

          संकल्प फौंडेशन तर्फे विशेष सवलतीत मार्गदर्शन 
          मुंबईत- 
          दादर,ठाणे व बोरिवली -
          संपर्क- 9987105552
          ***************
          पुण्यात व चिंचवडला -
          संपर्क- 7276021673

          Post a Comment

          0 Comments