PSI State Excise & AMVI Crash Course

PSI State Excise department 
Syllabus and book List-Mumbai Pune 
दुय्यम निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क
Ø लिपिक-पदवीधर व टायपिंग आवश्यक - ३०० पदे
शारीरिक पात्रता-
पुरुष उंची-किमान १६५सेमी, 
महिला किमान १५५सेमी
अर्ज करण्याची शेवटची तारीख -2 फेब्रुवारी २०१७


शेवटी टीप पहाच 
  1. शालेय पुस्तके विज्ञान - 5 वी ते 10 वी - scoring
  2. सामान्य विज्ञान - जयदीप पाटील - read many times
  3. शालेय पुस्तके - इतिहास -5 वी , 8वी , 11 वी
  4. आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास -  संकल्प IAS फोरमचे प्रकाशन 
  5. समाजसुधारक- भिडे पाटील के. सागर- scoring section
  6. शालेय पुस्तके - भूगोल - 5 वी ते 10 वी- learn, revise, practise
  7. महाराष्ट्राचा भूगोल-संकल्प IAS फोरमचे प्रकाशन 
  8. ऍटलास - नवनीत / Orient Black Swan-best Map-(Oxford map is difficult).
  9. शालेय पुस्तके - 5 वी ते 10 वी ना . शास्त्र व 11वी & 12 वी राज्यशास्त्र
  10. राज्यशास्त्र -संकल्प IAS फोरमचे प्रकाशन 
  11. पंचायतराज- व्ही . बि. पाटील के सागर 
  12. शालेय पुस्तके - अर्थशास्त्र - 9 वी ते 12 वी
  13. भारतीय अर्थव्यवस्था- संकल्प IAS फोरमचे प्रकाशन 
  14. गणित क्लुप्त्या आणि उत्तरे- महेश धायगुडे-संकल्प IAS फोरमचे प्रकाशन 
  15. चालू घडामोडी- संकल्प IAS फोरमचे प्रकाशन 
  16. Revision साठी प्रकाश गायकवाड  चा नवीन अत्यंत उपयुक्त असे गाइड वापरा 
पुस्तके मोठी वाटेल पण syllabus समोर ठेवून अभ्यास केल्यास नेमक्या भागाचा अभ्यास होईल, मोठ्या पुस्तकातील ५०% भागच परीक्षेला असतो हे समजेल. 

हि मोठी बुक लिस्ट पहिली कि धडकी भरेल, पण काळजी करू नका, प्रकाश गायकवाड यांचे फोजदार हे पुस्तक सर्व शालेय पुस्तकांचे वापर करून तयार ,त्यामुळे नोट्स तयार करायची वेगळी गरज नाही, 
-- टेस्ट सिरीज द्याच, त्याला इलाज नाहीच, आपली चूक कळली पाहिजे. 
    -- दररोज किमान ३० प्रश्न MCQ सोडवाच , हे नाही केल्याने अनेकांना नुकसान झाले आहे, आणि हे केल्याने अनेकांना फायदा, आता आपण ठरवा , काय पाहिजे ते . 

      संकल्प आय ए एस तर्फे परीक्षेसाठी संपूर्ण मार्गर्दर्शन- शिकवणे, दररोजचा होम वर्क चेक करणे,उजळणी घेणे, टेस्ट घेणे आणि परीक्षेसाठी अत्यावश्यक तो अभ्यास घेणे , असा कार्यक्रम आहे. संपूर्ण अभ्यासक्रम सनदी अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शित केला जाईल. त्यामुळे संकल्पच्या ह्या मार्गदर्शन शिबिराचा फायदा घ्या आणि यश मिळवा 
        संपर्क - पुणे- ७२७६०२१६७३ मुंबई- ९९८७१०५५५२संपर्क-www.mpsc.gov.in

        Post a Comment

        0 Comments