संकल्प IAS फोरम ,पुणे-चिंचवड
२ दिवसीय मोफत मार्गदर्शन कार्यशाळा पुणे
शनिवार दि १० जून (सायं ५.३० वा ) व दि ११ जून (स १०.३०)
चिंचवड
दोन्ही सत्रे रविवारी स १०.३० वा
मार्गदर्शक- संतोष रोकडे,
अवर सचिव- मंत्रालय (वित्त,नियोजन विभागाचा दांडगा अनुभव)
व टीम
१० जून १) UPSC MPSC साठी सेल्फ स्टडी कि क्लास?
२) लाखो विद्यार्थी पुण्यात अभ्यास करतात, मग १०० देखील यशस्वी का होत नाही?
३) आयोगाला नक्की पाहिजे काय? स्पर्धा परीक्षा यशस्वी होणायचा मंत्र, तंत्र आणि यंत्र
११ जून १) अर्थशास्त्र विषयाची व्याप्ती आणि भीती- अनाठायी आहे का?
२) अर्थशास्त्रात पैकीच्या पैकी गुण मिळतात का?
३) अर्थशास्त्राच्या अश्या काही संकल्पना शिका ज्यमुळे क्लास लावणायची गरज पडणार नाही.
पुणे कार्यशाळा ठिकाण व अभ्यासिका - गंभीर क्लास बिल्डिंग, सुजाता मस्तानी जवळ, निंबाळकर चौक, सदाशिव पेठ,पुणे
चौकशी साठी-
महाराष्ट्र इलेक्टॉनिक्सच्या वर, दुर्वांकुर हॉटेल जवळ, टिळक रोड, पुणे -7276021673,020-24451978
चिंचवड -
संकल्प IAS फोरम- प्रेस्टिज कॉम्प्लेक्स, हॉटेल शीतल जवळ, मुंबई-पुणे हायवे जवळ,चिंचवड चौक,स्टेशन जवळ, चिंचवड.
टेलिग्राम चॅनेल- @examforum
whastapp ग्रुप साठी मेसेज करा-९९३००७५२९५
संदर्भ पुस्तके, अभ्यास स्ट्रॅटेजि साठी पहा sankalpmpsc.blogspot.in,
आमच्या Facebook MPSC राज्यसेवा मार्गदर्शन ह्या पेजला भेट द्या, लाईक करा
0 Comments