Talathi, clerk, dpsi Book list

Talathi, PSI/STI/ASO, clerk बुक लिस्ट :
मागील वर्षांचे घटक निहाय व स्पष्टीकरणासहित प्रश्नपत्रिका- संकल्प IAS फोरम प्रकाशन
 
आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास -
 के सागर 
समाजसुधारक- भिडे पाटील के. सागर- scoring section
शालेय पुस्तके - भूगोल - 5 वी ते 10 वी- learn, revise, practise
ऍटलास - सवदी / नवनीत /
 
पंचायतराज-संतोष रोकडे -संकल्प IAS फोरमचे प्रकाशन
 
भारतीय अर्थव्यवस्था- संकल्प IAS फोरमचे प्रकाशन नोट्स
 
चालू घडामोडी- संकल्प IAS फोरमचे नोट्स
 
Revision साठी प्रकाश गायकवाड
 चा ठोकळा - नवीन अत्यंत उपयुक्त असे गाइड वापरा 
सरावासाठी प्रश्न- १) K सागर २) दीपस्तंभ 
गणित- महेश धायगुडे, संकल्प आय ए एस फोरम-लवकरच उपलब्ध  


मराठी- 
i)व्याकरण :
* सुगम मराठी व्याकरण : मो.रा. वाळंबे
* परिपूर्ण मराठी व्याकरण: बाळासाहेब शिंदे
* मराठी व्याकरण व शब्दसंग्रह: समाधान शिंदे
ii)शब्दसामर्थ्य :
* स्पर्धा परीक्षा शब्द सामर्थ्य -दीपस्तंभ प्रकाशन--झांबरे
* मो.रा. वाळंबे यांचे पुस्तक वाचल्यानंतर त्यामध्ये नसलेले points बाळासाहेब शिंदे व समाधान शिंदे यांच्या पुस्तकातून वाचावेत.

English 
i)व्याकरण :
*1) परिपूर्ण इंग्रजी व्याकरण-प्रा. बाळासाहेब शिंदे
*2)The Master Key to English Grammar by Sudesh Welapure.
ii)शब्दसंग्रह:
* Objective General English-S.P. Bakshi. ( Arihant Publications)

@इंग्रजी व्याकरण अभ्यासताना सर्वप्रथम प्रा. बाळासाहेब शिंदे यांचे पुस्तक वाचावे त्यानंतर मात्र सुदेश वेळापुरे यांचे -The Master Key to English Grammar हे पुस्तक सतत वाचावे.
- S.P. Bakshiयांच्या Objective General English मधुन Question Tag, Voice, Articles, Types of Sentences व संपुर्ण vocabulary करावी.
- Vocabulary करताना synonyms व anonyms’ संपुर्ण पाठ करायची गरज नाही.
- ज्यांना S.P.BAKSHI समजणार नाही त्यांनी M.J.SHEKH यांच्या पुस्तकातून VOCABULARY करावी.
 

आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका इतके तुम्हला दुसरे कोनिही judge करु शकत नहि त्यामुळे शक्य तितक्या वेळा जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा. व त्या QUESTION PAPER चा STUDY करा.


For Marathi and English question paper study and analysis is very important. इंग्लिश चे Question paper study करताना सुदेश वेळापुरे यांच्या पुस्तकाची खूप मदत होईल.

Post a Comment

0 Comments