What is the best strategy for an MPSC exam preparation, with coaching or without coaching? MPSC test Series

Stick to the syllabus, read State level as well as UPSC books, read newspapers and Government Journals regularly.
Since its MCQ type exam, well practiced Strategy to maximize score is a must. For this, revision is must. For this in turn, proper learning is must. Learning from proper notes is must. notes must be prepared from best books and under best guidance.

*यंदा आयोगाने महत्वाच्या परीक्षा जाहीर केल्या आहेत, त्यासाठी सेल्फ स्टडी करून फक्त सर्व परीक्षा द्यावी किंवा क्लास लावावा का , लावायचा असेल तर कोणता असे प्रश्न असेल.
पर्याय एक-
अधिकारी/मित्रांनी सांगितलेले पुस्तके वाचण्याचा चंग धरून स्व अभ्यास करा आणि फक्त टेस्ट सिरीज द्या- यातून काय होईल, भराभरा पुस्तके वाचून होतील, आणि परीक्षा देऊन स्व-मूल्यांकन करता येईल- तरी १ लाख पेक्षा जास्त विद्यार्थी पुण्यात असताना १०० देखील अंतिम यादीत का येत नाही ,हा प्रश्न अनुत्तरित असेल आणि स्व-अभ्यास करून पहिल्याच प्रयत्नात नक्की यश मिळते का ,मिळत असल्यास ह्यापुढील आयोगाच्या परीक्षेत मिळेल का हाहि प्रश्न आहेच.. मग काय करावे ?
पर्याय २
कोणतातरी क्लास लावून त्यांच्या (२-३ वेळा परीक्षा देऊन उत्तीर्ण ना झालेल्यांच्या मार्गदर्शनाखाली) शिकून किमान यश मिळवावे. पण मग असे नसेल ना कि त्यातल्या त्यात क्लास वाले हि संधी समजून निव्वळ सोने उगळून घेतील हेही सत्य- त्यांना तुम्ही किती अभ्यास केलाय ह्याच्याशी काय घेणे देणे. ?
पर्याय ३
अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिकून काय नको,काय हवे हे उत्तम अधिकारी शिक्षकाने सांगावे-मी म्हणतो- कडक शिस्तीत अभ्यास करून घ्यावा*
* अहो हि संधी गेली तर...
नको तो विचार.
ओके,
मग काय प्लॅन असेल ते सांगतो
१) परीक्षेच्या फेऱ्यात अडकलेले अनेक जण आपल्या अवतीभवती दिसतील, पण अनुभवाचा आणि वैयक्तिक अभ्यास करून घेतला जाणार असल्याने यश मिळवू शकाल, ह्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मंत्रालय अधिकारी आणि त्यांचे अधिकारी वर्ग वारंवार मार्गदर्शन-(वैयक्तिक)- करतील
२) आपल्याला अभ्यास करावा लागेल, ह्या साठी अभ्यासिका- टेस्ट सिरीज मोफत असेल, चालू घडामोडी (अधिकाऱ्यांच्या नजरेतून) असेल, त्याचा भरपूर लाभ घ्या
३) संपूर्ण अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शन केले जाईल, परंतु आपण आधी इतर कोणताही वर्ग केला असेल तरी आपण भूगोल, अर्थशाश्त्र, चालू घडामोडी, इंग्रजी, मराठी, राज्यशास्त्र, इतिहास, विज्ञान ह्यापैकी कोणतेही मोड्युल साठी स्वतंत्र प्रवेश घेऊ शकता. - लक्षात ठेवा , बाजारात मोफत-१०००-२००० रुपयात असे मॉड्युल्स मिळतात-पण फरकी समजून घ्या.
मग भेटा -

मराठी- 
i)व्याकरण :
* सुगम मराठी व्याकरण : मो.रा. वाळंबे
* परिपूर्ण मराठी व्याकरण: बाळासाहेब शिंदे
* मराठी व्याकरण व शब्दसंग्रह: समाधान शिंदे
ii)शब्दसामर्थ्य :
* स्पर्धा परीक्षा शब्द सामर्थ्य -दीपस्तंभ प्रकाशन--झांबरे
* मो.रा. वाळंबे यांचे पुस्तक वाचल्यानंतर त्यामध्ये नसलेले points बाळासाहेब शिंदे व समाधान शिंदे यांच्या पुस्तकातून वाचावेत.

English 
i)व्याकरण :
*1) परिपूर्ण इंग्रजी व्याकरण-प्रा. बाळासाहेब शिंदे
*2)The Master Key to English Grammar by Sudesh Welapure.
ii)शब्दसंग्रह:
* Objective General English-S.P. Bakshi. ( Arihant Publications)

@इंग्रजी व्याकरण अभ्यासताना सर्वप्रथम प्रा. बाळासाहेब शिंदे यांचे पुस्तक वाचावे त्यानंतर मात्र सुदेश वेळापुरे यांचे -The Master Key to English Grammar हे पुस्तक सतत वाचावे.
- S.P. Bakshiयांच्या Objective General English मधुन Question Tag, Voice, Articles, Types of Sentences व संपुर्ण vocabulary करावी.
- Vocabulary करताना synonyms व anonyms’ संपुर्ण पाठ करायची गरज नाही.
- ज्यांना S.P.BAKSHI समजणार नाही त्यांनी M.J.SHEKH यांच्या पुस्तकातून VOCABULARY करावी.
 

संपर्क whasatpp:9987105552
refer to my video=MPSC strategy




Post a Comment

5 Comments

  1. Sell/sale your k1dney urgently in India Urgently for the sum of $500,000,00,(3 crore) and Also In Foreign currency.For more info Email: healthc976@ gmail.com
    Call or whatsapp +91 994 531 7569

    ReplyDelete
  2. Its very useful information, thanx. Please Update MPSC Time Table 2020 also on your website

    ReplyDelete